indian navy deployment

अरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका

Indian Navy In Arabian Sea: भारताने एक दोन नाही तर तब्बल 10 मोठ्या युद्ध नौका अरबी समुद्रामध्ये तैनात केल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. असं असलं तरी यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Jan 9, 2024, 01:24 PM IST