indian premier league 2023

IPL 2023 Final: गुरु धोनीकडून शागिर्द पांड्याचा खेळ खल्लास; पाचव्यांदा कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव!

Ravindra Jadeja, IPL 2023 Final: अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत जडेजाने चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं.

May 30, 2023, 01:41 AM IST

IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

IPL 2023 Final : पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलची फायनल राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात  फायनल सामना होणार आहे. 

May 29, 2023, 03:44 PM IST

IPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.

May 27, 2023, 04:17 PM IST

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर रवी शास्त्री यांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले 'मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये...'

Ravi Shastri On Mumbai Indians:  लखनऊला 81 धावांनी पराभूत करत आता मुंबईचा संघ फायनलच्या (IPL 2023 Final) दिशेने मार्गस्त झालाय. अशातच आता मुंबईच्या कामगिरीवर आता टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

May 25, 2023, 05:42 PM IST

MS Dhoni च्या निवृत्तीवर CSK च्या सीईओचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले...

Mahendra Singh Dhoni: धोनी निवृत्तीच्या (Retirement) दिशेने जात असल्याचं समजतंय. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी (CEO Kashi Vishwanath) मोठं वक्तव्य केलं आहे.

May 23, 2023, 09:51 PM IST

GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!

IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 04:37 PM IST

IPL 2023 Playoffs: महेंद्रसिंह धोनी अजूनही अनफीट? प्लेऑफ खेळणार की नाही? 'या' खेळाडूचा मोठा खुलासा, म्हणतो...

IPL 2023 Playoffs: तुम्हाला माहितीये की धोनी तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप आत्मविश्वास देतो, असं डेव्हिड कॉर्नवे (Devon Conway) म्हणाला आहे. त्यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीचं कौतूक केलंय.

May 21, 2023, 04:14 PM IST

रिकी पाँटिंगचा पत्ता कट? DC च्या कोचसाठी Irfan Pathan ने सुचवलं 'या' बड्या खेळाडूचं नाव, म्हणाला

Irfan Pathan on Delhi Capitals head coach: यंदाच्या हंगामात दिल्लीचा नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक इरफान पठाण याने मोठं वक्तव्य केलंय.

May 17, 2023, 09:23 PM IST

IPL Playoffs Scenario: सहाव्यांदा IPL चषक जिंकण्यापासून मुंबई इंडियन्स केवळ 4 विजय दूर! समजून घ्या गणित

Mumbai Indians Playoffs Scenario: या स्पर्धेमधील फक्त 14 सामने शिल्लक आहेत. मात्र असं असतानाही प्ले ऑफ्सच्या शर्यतीमध्ये 10 पैकी 9 संघ असून अद्याप एकही संघ प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरलेला नाही.

May 15, 2023, 12:56 PM IST

IPL 2023 : ...म्हणून CSK च्या पराभवानंतरही धोनीकडे धावत जात गावस्करांनी घेतला ऑटोग्राफ; Video व्हायरल

Sunil Gavaskar Autograph MS Dhoni : महान कसोटी फलंदाज सुनील गावस्कर अजूनही करोडो लोकांचे चाहते आहेत. त्याच्या कॉमेंट्रीचे क्रिकेट चाहते अजूनही वेडे आहेत. पण सुनील गावस्कर स्वत: कोणाचे चाहते आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हीच पाहा व्हिडीओ...

May 15, 2023, 11:22 AM IST

Suryakumar Yadav ला मोक्याच्या क्षणी साथ देणारा Vishnu Vinod आहे तरी कोण?

Who is Vishnu Vinod: सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावलं. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला साथ देणारा विष्णू विनोदनेही संयमी खेळी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

May 13, 2023, 02:34 PM IST

MI vs GT Highlights: सूर्याच्या शतकासमोर गुजरातच्या खानची 'करामत', मुंबईने काढला पराभवाचा वचपा

MI vs GT IPL 2023 Highlights: वानखेडेच्या मैदानावर मुंबईने गुजरातचा पराभव केलाय. या विजयासह रोहित सेनेने गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतलाय. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

May 12, 2023, 11:35 PM IST

IPL Points Table मध्ये कोणती Team कोणत्या स्थानी?

ipl 2023 points table: आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामने संपले असून या स्पर्धेमधील केवळ 20 सामने शिल्लक आहेत.

May 10, 2023, 04:10 PM IST

IPL: RCB ला धूळ चारत Mumbai Indians ची Points Table मध्ये गरुडझेप; RCB ची घसरण

IPL 2023 Mumbai Indians Jump In Points Table: मुंबईने बंगळुरुविरुद्धचा सामना 21 चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकल्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही सुखद बातमी आहे.

May 10, 2023, 12:52 PM IST

IPL Rohit Sharma: 16 वर्षांच्या IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रोहित शर्माबरोबर 'असं' घडलं

Rohit Sharma Hits New Low: मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्धचा वानखेडेच्या मैदानातील सामना मोठ्या फरकाने जिंकला असला तरी रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मात्र या अपयशाबरोबरच त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.

May 10, 2023, 10:52 AM IST