indian test team

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे. 

Feb 28, 2024, 06:03 PM IST

ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

Feb 26, 2024, 07:00 PM IST

Team India : 'मी हताश झालोय...', टीम इंडियात संधी न मिळाल्याने खेळाडूने सांगितलं दुखणं!

Hanuma Vihari : रणजीमध्ये हनुमा विहारीच्या फलंदाजीने पुन्हा सर्वांना धक्का दिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने मनातलं दु:ख बोलून दाखवलंय. 

Feb 7, 2024, 05:10 PM IST

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध उर्वरित 5 वा सामना खेळणार आहे. या 5 व्या सामन्याच्या निमित्ताने संघात टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची एन्ट्री झाली आहे.

May 22, 2022, 09:25 PM IST

Virat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे

Mar 12, 2022, 08:07 AM IST

विराटपूर्वी 'या' भारतीय खेळाडूंनी गाठलाय 100 टेस्ट सामन्यांचा विक्रमी टप्पा!

भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.

Mar 4, 2022, 10:20 AM IST

IND vs SL : रोहित शर्मानं काढला हुकमी एक्का, या खेळाडूच्या एन्ट्रीनं श्रीलंका संघात दहशत

अचानक कसोटी टीममध्ये या घातक क्रिकेटपटूची एन्ट्री, श्रीलंका टीमला फुटणार घाम

Mar 2, 2022, 03:06 PM IST

विराटच्या चाहत्यांसमोर BCCI नरमलं?; ऐनवेळी बदलला बोर्डाने निर्णय

4 मार्चपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे

Mar 2, 2022, 11:44 AM IST

Virat Kohli कर्णधारपदावरून हटल्यानंतर Bumrah चे सूर बदलले म्हणाला...

कोहली कर्णधारपदावरून हटल्यानंतर भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठं विधान केलं आहे. 

Mar 2, 2022, 09:03 AM IST

भारतीय टेस्ट संघाच्या नव्या उपकर्णधाराची घोषणा, BCCI ने दिली मोठी जबाबदारी

श्रीलंका विरुद्धच्या सीरीजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. खराब कामगिरी करणाऱ्या अनेकांना संघातून डच्चू देण्यात आला आहे.

Feb 19, 2022, 05:00 PM IST

शुबमन गिलबद्दल सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?

टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शुबमन गिलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.     

Dec 4, 2021, 09:08 PM IST
 Indian Test Team Captain Ajinkiya Rahane On India Australia Test Match Challenging PT3M34S

सिडनी । तिसरी कसोटी : टीम इंडियात दोन महत्वाचे बदल

Indian Test Team Captain Ajinkiya Rahane On India Australia Test Match Challenging

Jan 6, 2021, 06:45 PM IST