चिमुरडीसमोरच आईवर गँगरेप, १४ दिवसांच्या बाळाला खाली फेकलं

चिमुरडीसमोरच आईवर गँगरेप, १४ दिवसांच्या बाळाला खाली फेकलं

उत्तरप्रदेशात एक हादरवून टाकणारी घटना घडलीय. एका महिलेवर तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीसमोरच बलात्कार करण्यात आलाय. इतक्यावरच हे हैवाण थांबले नाहीत तर त्यांनी चालत्या बसमधून या महिलेच्या १४ दिवसांच्या नवजात बालकाला खाली फेकून दिलंय... यात या बालकाचा मृत्यू झालाय.

`काळ आला होता, पण...`

‘काळ आला होता पण वेळ नाही’ असं आपण बऱ्याचदा दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो. पिंपरीतल्या सात महिन्यांच्या शुभमच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल.

रुग्णालयाचा कारभार ढिसाळ, चोरीला गेलं तान्हं बाळ

नागपूरच्या सरकारी रुग्णालयातून चार दिवसांचं बाळ चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अनोळखी महिलेनं विश्वास संपादन करुन हे कृत्य केल्याचं समोर येतंय. या प्रकरणानं रुग्णालयातील ढिम्म कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय.