inspiring story

23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

Security Guard Success Story: राजकरन यांच्याकडे ना घर, ना परिवार, ना सेव्हिंग तसेच त्यांच्याकडे स्थिर नोकरीदेखील नाही. पण माझ्याकडे डिग्री आहे, असे ते अभिमानाने सांगतात. 

Nov 28, 2023, 01:02 PM IST

कधीकाळी केटरिंग बॉय म्हणून लग्नात जेवण वाढणारी 'ही' व्यक्ती आज सेलिब्रिटी शेफ; नावावर कोट्यवधींची संपत्ती

Celebrity Chef Suresh Pillai: सुरेश पिल्लई हे सेलिब्रेटी सेफ नावं तुम्ही ऐकलेच असेल. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या (Struggle Story) संघर्षकथेबद्दल. याबद्दल त्यांनी स्वत:हूनच खुलासा केला आहे. सध्या त्यांची पोस्ट हे सर्वत्र व्हायरल होते आहे. 

Jun 1, 2023, 03:05 PM IST

Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली. 

Nov 23, 2022, 08:37 PM IST

success story : अवघ्या 24 व्या वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा IAS होते

IAS अधिकारी झालेल्या ममता यादव हरियाणातील गुरुग्राममधील बसई गावातील रहिवासी आहेत.

Oct 30, 2021, 07:32 PM IST

मुलींच्या बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी वडिलांनी सोडली नोकरी, आईचे दागिने गहाण

ते दररोज पहाटे चार वाजता उठून आपल्या मुलींसोबत बॉक्सिंगचा सराव करतात.

Oct 8, 2018, 09:11 PM IST