intelligent

प्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी

प्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी

Oct 8, 2023, 05:05 PM IST

चाणक्य नीति: बुद्धीमान व्यक्तीने कधीच करु नयेत या चूका; भोगावे लागतात गंभीर परिणाम

Chanakya Niti For Intelligent Person: बुध्दीमान व्यक्तीने काही गोष्टी दैनंदिन आयुष्यात जाणीवपूर्वकपणे टाळल्या पाहिजेत. त्याबद्दलच....

Aug 3, 2023, 02:50 PM IST

'या' फोटोमध्ये लपलेयत 12 आर्मी जवान, पाहा तुम्हाला एक तरी दिसतोय का?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे.

Mar 5, 2022, 02:31 PM IST

US राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाची ही बुद्धीमान व्यक्ती

राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची निवड करण्यात आली आहे. 

May 15, 2021, 08:03 AM IST

कोणत्या महिन्यात जन्मलेली मुलं अधिक बुद्धिमान? काय आहे खास

काय आहे 'या' मुलांबाबत खास बाब...

Feb 4, 2020, 07:05 PM IST

'बाई आहे ती, किती अक्कल असेल?' वकिलानं काढली महिला अधिकाऱ्याची अक्कल

चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये असलेल्या एकमात्र महिला अधिकारी श्वेतांबरी शर्मा यांना याआधीही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागलाय

Apr 17, 2018, 11:34 PM IST

अलबर्ट आईस्टाईन पेक्षा ही हुशार आहे भारतीय मुलगी

ब्रिटनमध्ये मूळची भारतीय १२ वर्षीय मुलीची बुद्धी ही अलबर्ट आईस्टाईन आणि स्टीफन हॅाकिंग पेक्षा सुद्धा फास्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या मुलीला एक प्रमुख सोसायटीची सदस्य म्हणून आमंत्रित केलं गेलं आहे.

May 7, 2017, 01:50 PM IST

संशोधन म्हणतं, कमी कपडे वापरणाऱ्या मुली अधिक बुद्धिमान...

जेव्हा आपण कुठेही जातो तेव्हा सर्वात प्रथम समोरचा न्याहाळतो ती तुमची पर्सनॅलिटी... तुमच्या बुद्धीचा नंबर नंतर लागतो... आणि ही गोष्टी महिला आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. 

May 4, 2016, 05:57 PM IST

...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!

गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...

Mar 2, 2014, 07:53 AM IST

काळजी करणारे असतात विद्वान

ही बातमी वाचून तुमच्या डोक्याच्या सगळ्या चिंता दूर होतील, कारण चिंता करणं हे बुद्धिमत्तें लक्षण असल्याचं नव्या अभ्यासातून समोर आलंय. एसयूएनवाय डॉनस्टेट मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की साधारणतः काळजी करणं करणं हे नकारात्मक मानलं जातं. तर विद्वत्तेला सकारात्मक. मात्र हे दोन्ही गुण एकमेकांशी संबंधित आहेत.

Apr 14, 2012, 11:29 PM IST