international monetary fund

...तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला मिळेल २६०० रुपयांचे इन्कम!

सध्या युनिवर्सल बेसिक इनकम (UBI) या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच देशांमध्ये याचे परीक्षण देखील केले जात आहे.

Oct 12, 2017, 05:19 PM IST

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज ग्रीसने बुडवलं

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज बुडवणारा ग्रीस हा पहिला प्रगत देश बनलाय. ३० जूनला मध्यरात्रीपर्यंत १.६ अब्ज युरोंचं कर्ज ग्रीसनं परत करणं अपेक्षित होतं. पण सरकारकडे रोकड नसल्यानं ग्रीसला हे कर्ज परत करता येणार नाही, असं काल संध्याकाळी ग्रीसनं स्पष्ट केलं. 

Jul 1, 2015, 11:52 AM IST