iphone 14 price decrease

iPhone 14 स्वस्तात खरेदीची संधी, फक्त 14 हजारांत करा खरेदी, अशी मिळवा ऑफर

iPhone 14 Price Cut: सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सीरीज लाँच होत आहे. मात्र, त्यापूर्वीच आयफोन 14 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. आयफोन तुम्हाला 14 हजारांना मिळू शकतो.

Sep 7, 2023, 01:47 PM IST