iphone 14 pro

iPhone 14 वर धमाकेदार सूट; कसा घ्याल फायदा, पाहा एका क्लिकवर

iPhone 14 : दर्जेदार फिचर्स असणाऱ्या या फोनचा वापर करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, त्याची किंमत पाहता या स्वप्नाला अनेकजण आवर घालतात. 

Mar 28, 2023, 12:15 PM IST

याला म्हणतात नशीब... ऑर्डर केला iPhone 13 आणि घरी पोहोचला iPhone 14

पठ्ठ्याचं नशीबच चमकलं,  तुम्हाला मिळालया का कधी iPhone 13  च्या ऐवजी iPhone 14

 

Oct 6, 2022, 10:12 AM IST

Apple कंपनीला मोठा झटका, iPhone 14 ने दिला धक्का

iphone 14 लॉन्च झाला आहे. पण या फोनमुळे कंपनीला काही प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे.

Sep 29, 2022, 07:15 PM IST

iPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये

Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 

Sep 8, 2022, 08:32 AM IST

Apple Event 2022: iPhone 14 सिरीज झाली लॉन्च, जाणून घ्या फोनबाबत सर्वकाही

अखेर ऍपल आयफोन 14 चं ऑफिशियल लॉन्चिंग झालेलं आहे. Apple iPhone 14 अखेर लॉन्च झाला आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक ( CEO Tim Cook)  यांनी यंदाच्या सीरिजचे मॉडेल्स सादर केले.

Sep 8, 2022, 12:33 AM IST

iPhone 14 Pro मध्ये सिमकार्ड नसणार आणि...! लाँचपूर्वी फोनबाबत नवं अपडेट

नव्या आयफोनमध्ये काय असेल? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. 

Sep 6, 2022, 08:00 PM IST