ipl 2021 0

IPL 2021: David Warner वर अन्याय, कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतर Playing 11 मध्येही जागा नाही

आयपीएल 2021 मध्ये  सनरायझर्स हैदराबाद टीमच्या खराब कामगिरीमुळे सनरायझर्सच्या फ्रँचायझीने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून टाकले.

May 2, 2021, 09:00 PM IST

IPL 2021 : केएल राहुलच्या अनुपस्थितीत हा भारतीय खेळाडू संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणार

आयपीएलमधेये रविवारी, 2 मेला संध्याकाळी पजांब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना होणार आहे. 

May 2, 2021, 07:37 PM IST

IPL 2021 : आयपीएलवर आता कोरोनाचं सावट, खेळाडूं पाठोपाठ अंपायर देखीत सोडत आहेत टूर्नामेंट

आपीएल आता त्याच्या मध्यापर्यंतर पोहचणार तोच त्याला कोरोनाचं ग्रहण लागायला सुरवात झाली आहे.

Apr 29, 2021, 04:55 PM IST

IPL 2021 : कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही भारतातच राहणार न्यूझीलँडचे खेळाडूं, कारणही तसचं आहे......

आयपीएलच्या14 व्या सीझनमध्ये कोरोनाच्या संकटामुळे काही विदेशी खेळाडू ही लीग सोडून जात आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ काही अंपायर देखील ही लीग सोडून जात आहेत. 

Apr 29, 2021, 04:49 PM IST

IPL 2021: Lungi Ngidi च्या गुगलीवर विस्फोटक वॉर्नरनची विकेट, व्हीडिओ व्हायरल

बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपला चांगला आणि स्फोटक खेळ दाखवला नाही.

Apr 29, 2021, 02:58 PM IST

IPL 2021 : Points Table वर या टीम टॉप वर, जाणून घ्या कोणाच्या नावावर Orange Cap आणि Purple Cap?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्समध्ये 171 धावा केल्या आणि त्यानंतर बँगलोरने दिल्ली कॅपिटलसला 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेऊन 170 धावांवर रोखले.

Apr 29, 2021, 02:47 PM IST

IPL 2021: काय आहे रवि शास्त्रींने शात्र? IPL 2021ची भविष्यवाणी.... काय घडणार हे त्यांना आधीच दिसते

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आयपीएलशी तसा काही संबंध नाही. 

Apr 28, 2021, 09:00 PM IST

IPL 2021 : Dhoni ने स्टंपच्या मागून Ravindra Jadeja ला हिंदीमध्ये बोलण्याल नकार दिला, कारण ऐकूण तुम्हाला हसू येईल

आयपीएलमधील रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) 69 धावांनी पराभूत करून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.

Apr 26, 2021, 09:22 PM IST

IPL 2021: रवींद्र जडेजाला टीम इंडियामध्ये 'सर' बोलले जात नाही, कोच रवी शास्त्रींकडून नवीन नाव

सीएसकेच्या या विजयाचा खरा हिरो अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ठरला. त्याने  फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या खेळाच्या तीनही भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Apr 26, 2021, 05:46 PM IST

IPL2021 : Shubman Gill चा Video व्हायरल...या गोष्टीचा क्रिकेटमध्ये उपयोग काय?

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) युवा क्रिकेटर शुभमन गिल अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. 

Apr 25, 2021, 04:57 PM IST

सचिनकडून शार्दुला कानमंत्र - सचिननं असं काय सांगितलं ज्यामुळे शार्दुलचं आयुष्य बदललं

भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला.

Apr 25, 2021, 02:42 PM IST

IPL 2021: धोनी या खेळाडूला देणार मोठी जबाबदारी, आज मॅक्सवेल मैदानवर उतरताच उडणार गिल्ली

आयपीएल 2021 मध्ये आरसीबी आपला चांगला खेळ दाखवत आहे.

Apr 25, 2021, 02:04 PM IST

IPL 2021 काळात एक दुःख घटना, भारतीय वेगवान गोलंदाजाचा हार्ट अटॅक ने मृत्यू

सध्या भारतात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती खूप गंभिर आहे.

Apr 24, 2021, 10:05 PM IST

IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा, म्हणाला- सेहवागला सलामीऐवजी खालच्या क्रमात खेळवले असते तर?

आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुद्ध शुक्रवारी पंजाब किंग्जने एकतर्फी विजय नोंदविला.

Apr 24, 2021, 05:32 PM IST

IPL 2021 : Mumbai Indians च्या Middle order फलंदाजाच्या खराब खेळावर Suryakumar Yadav चे वक्तव्य

मुंबईने सलग तिन सामने जिंकले, परंतु हे 3 सामने जिंकणे शक्य झाले ते मुंबईच्या गोलंदाजामुळे, कारण मुंबईच्या फलंदाजांनी हवी तशी चांगली फलंदाजी केली नाही.

Apr 24, 2021, 03:44 PM IST