ipl 2022 match 1

IPL 2022, MS Dhoni : धोनीला मोसमातील पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी

चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड करुन मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.

Mar 25, 2022, 09:41 PM IST

IPL 2022 | कॅप्टन जाडेजा मोसमातील पहिल्या सामन्यासाठी कोणाला संधी देणार? अशी असू शकते चेन्नईची टीम

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) सुरुवातीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे.

 

Mar 25, 2022, 08:05 PM IST