ipl 2024 marathi

KKR vs LSG IPL 2024: कोलकाता विरुद्ध लखनऊ सामना कोण जिंकणार? कोणता खेळाडू गेमचेंजर ठरणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : आज (14 एप्रिल ) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंटस्‌  आमनेसामने असणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 वाजता ईडन गार्डन मैदानावर सुरु होईल. या सामन्यापूर्वी जाणून घेऊया पिच रिपोर्ट आणि हेड टू हेड आकडेवारी... 

Apr 14, 2024, 09:06 AM IST

आज अय्यर-पंत आमनेसामने, KKR अव्वल स्थान गाठणार का? पाहा हेड टू हेड

KKR vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये रंगणार आहे. हा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 3, 2024, 01:45 PM IST