ipl 2024 retention

कौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम

IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya)  नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Nov 27, 2023, 05:07 PM IST