ipl points table 2024

गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल

IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.

Mar 25, 2024, 04:51 PM IST