ira khan fiance

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....

बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.

Jul 8, 2023, 07:58 PM IST