irrigation scam

काय झालं सिंचन घोटाळ्याचं आणि तटकरे-अजित पवारांचं?

काय झालं सिंचन घोटाळ्याचं आणि तटकरे-अजित पवारांचं?

सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांना विशेषतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजपाचे नेते निवडणुकीपूर्वी करत होते.

Sep 14, 2017, 07:00 PM IST
सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू

सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी सुरू

 बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांना क्लीन चीट देण्यात आलेली नाही. 

Sep 11, 2017, 04:23 PM IST
सिंचन घोटाळ्यात पवारांना क्लिन चीट नाही - एसीबी

सिंचन घोटाळ्यात पवारांना क्लिन चीट नाही - एसीबी

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अर्थात लाललुचपत प्रतिबंधक विभागानं (एसीबी) केलाय.

Jun 21, 2017, 03:31 PM IST
राज्यात आणखी एक सिंचन घोटाळा...

राज्यात आणखी एक सिंचन घोटाळा...

 राज्यात जलसंपदा विभागाच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आणखी एक सिंचन घोटाळा समोर आला आहे. आदिवासी विभागात झालेला हा सिंचन घोटाळा असून आदिवासी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने हा सिंचन घोटाळा समोर आणला आहे. त्याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट...

May 12, 2017, 07:51 PM IST
सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल, तटकरे अडचणीच्या फेऱ्यात

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल, तटकरे अडचणीच्या फेऱ्यात

सिंचन घोटाळाप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितताप्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 3, 2016, 12:48 PM IST
उदयनराजेंची राष्ट्रवादीवरच टीका

उदयनराजेंची राष्ट्रवादीवरच टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे.

Mar 21, 2016, 09:17 AM IST
'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

'अजित पवार, तटकरेंची दिवाळी तुरुंगात'

अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील

Mar 18, 2016, 12:38 PM IST
भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

भुजबळांनंतर आता अजितदादांची चौकशी

छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांच्या मागेही चौकशीचा ससेमीर लागण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने २००७ ते २०१३ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या १८९ जलप्रकल्पांच्या संदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Feb 10, 2016, 05:37 PM IST
'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?

'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?

भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Feb 2, 2016, 07:10 PM IST
 सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स

सिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स

 माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.

Sep 13, 2015, 01:14 PM IST
सिंचन घोटाळ्यातून कोणालाही सूट नाही - मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्यातून कोणालाही सूट नाही - मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुणालाही चौकशीतून सूट मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाबळेश्वरमध्ये बोलताना स्पष्ट केलं. 

Jun 5, 2015, 08:41 PM IST
सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज अजित पवारांची होणार चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती असल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता हजर रहावं लागलं. आता सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशी करता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित राहावं लागणार आहे. 

May 21, 2015, 03:01 PM IST
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना समन्स

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना पुन्हा समन्स पाठवण्यात आलं आहे, एसीबीने चौकशीसाठी अजित पवार यांना समन्स पाठवला आहे, यामुळे अजित पवार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

May 19, 2015, 01:00 PM IST
भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर

भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाऱ्यांसमोर सपशेल घुडघे टेकल्याचं दिसून आलं आहे. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली, तर अख्खं जलसंपदा खातंच निलंबित करावं लागेल, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, आता कुणाकुणावर कारवाई करावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Feb 26, 2015, 05:43 PM IST
सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 12, 2014, 02:51 PM IST