isi agent arrested by uttar pradesh ats from faizabad

आयएसआयच्या एजंटला उत्तर प्रदेशात अटक

उत्तर प्रदेशात एका आयएसआयच्या एजंटला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला हा एजंट आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले असून तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती पुढे आलेय.

May 3, 2017, 09:31 PM IST