israel hamas war 0

इस्रायलचा चुकून इजिप्तवर हल्ला, नेतन्याहू यांचा लेबनानला इशारा अन्...; Israel युद्धाचे 10 Updates

Israel Hamas War Warning To Hezbollah Top 10 Updates: हमास आणि इस्रायलदरम्यान सुरु असलेल्या या युद्धाला 16 दिवसांचा कालावधी उलटून गेला असून हा संघर्ष अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Oct 23, 2023, 10:15 AM IST

मार्क झुकरबर्गच्या कंपनीने पॅलेस्टाईनसाठी वापरला असा शब्द की झाली नाचक्की; मागावी लागली माफी

Israel Hamas War : मेटाने पॅलेस्टाईन युजर्सच्या प्रोफाईल बायोमध्ये वापरलेल्या एका शब्दामुळे मोठा गदारोळ माजला. जगभरातून याविरोधात टीका होऊ लागल्यानंतर अखेर मेटाला माफी मागावी लागली. 

Oct 21, 2023, 01:58 PM IST

'किमान आता तरी आधी देशाचा विचार करा'; पॅलेस्टाईन समर्थनावरुन शरद पवार यांना केंद्रीय मंत्र्यांचा टोला

Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यातील युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी आधी देशाचा विचार केला पाहिजे, असे गोयल यांनी म्हटलं आहे.

Oct 19, 2023, 08:06 AM IST

जगाला रडवणारा Video! जखमींना तपासत असतानाच डॉक्टरसमोर आला स्वत:च्याच मुलाचा मृतदेह

Israel Hamas War: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक मृत्यू झालेत. यात दोन्ही देशात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. युद्धातील मन हेलावून टाकणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून संपूर्ण जगाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ही घटना आहे. 

Oct 18, 2023, 06:25 PM IST

हमासनं जारी केला ओलीस ठेवलेल्या तरुणीचा हादरवणारा Video ; परिस्थितीची भीषणता अंगावर काटा आणणारी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता आणखी चिघळलं असून, यामध्ये अमेरिकेनंही हस्तक्षेप केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हमासकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 10:56 AM IST

Israel Hamas War चिघळताच 'ही' महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?

Israel Hamas War : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता इस्रायल आणि हमास यांच्यात होणारा संघर्षही चिंता वाढवताना दिसत आहे. 

 

Oct 17, 2023, 09:00 AM IST

Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Israel Viral Video : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून एक बाप आल्या लेकीच्या मृत्यूनंतर हसताना दिसतोय. (father laughs after hearing the news of his daughter's death)

Oct 16, 2023, 08:50 PM IST

अमेरिकेत इस्रायल समर्थक वृद्धाकडून 6 वर्षीय मुलाची हत्या, 26 वार केले; कारण तो पॅलेस्टिनी होता!

Israel-Hamas War: पोलिसांनी या निर्घृण हत्येचा संबंध इस्रायल-हमास युद्धाशी जोडला असून पीडित दोघे मुस्लिम असल्याने संशयिताने त्यांना लक्ष्य केले असल्याचे सांगितले आहे.

Oct 16, 2023, 12:19 PM IST

...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा

Israel Hamas War Iran Warning: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या वादात उडी घेत पॅलेस्टाइनची बाजू घेतली आहे. पॅलेस्टाइनसंदर्भात इराणने एक इशाराच जारी केला आहे.

Oct 16, 2023, 07:54 AM IST

इस्त्रायलचे पंतप्रधान 'राक्षस', गाझाला समर्थन द्या; ओवेसींचं PM नरेंद्र मोदींना जाहीर आवाहन

एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामधील लोकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Oct 15, 2023, 11:21 AM IST

Operation Ajay : इस्रायल-हमासमधील घमासानात भारताचे 'अजय ऑपरेशन', भारतीय नागरिक दिल्लीत परतणार

Second batch of Indian citizens Operation Ajay: इस्रायल-हमासच्या युद्धा दरम्यान भारतीय नागरिकांचा दुसरा गट आज दिल्लीत परतणार आहे. 

Oct 14, 2023, 06:25 AM IST

IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेटचा हमासला सपोर्ट? भर पत्रकार परिषदेत Babar Azam भडकला, म्हणतो...

Babar Azam Statement : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यापूर्वी बाबर आझमला हमासच्या सपोर्टवर (Hamas Support) प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो चांगलाच भडकला.

Oct 13, 2023, 06:36 PM IST

इजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला 'हा' मोठा निर्णय!

Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.

Oct 13, 2023, 05:57 PM IST

सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

Israel Hamas War: फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. 

Oct 13, 2023, 01:47 PM IST