item number

व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

Nov 5, 2017, 09:47 PM IST

व्हिडिओ : हसीना पारकर सिनेमातलं 'आयटम साँग' प्रदर्शित

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर आधारित तिच्याच नावाचा सिनेमा बॉलिवूडमध्ये येतोय. या सिनेमातलं 'पिया आ' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Sep 16, 2017, 11:35 AM IST

संजय दत्तच्या ‘भूमी’त सनीच्या डान्सचा तडका, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागली आहे.

Aug 14, 2017, 09:14 AM IST

Watch: प्रजासत्ताक दिना निमित्त जेलमध्ये 'आयटम नंबर', पैशांचा पाऊस

 विजयपुरा जेलमध्ये  आयटम गर्लचा डान्स आयोजित करून हा दिवस साजरा केला जात असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

Jan 28, 2016, 07:00 PM IST

आयटम नंबर नाही करणार : विद्या

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता एकही आयटम सॉग करणार नाही असं सांगतेयं. कारण की, तिला आयटम सॉग करताना मजा येत नाही असं तिच म्हणणंय.

Jun 15, 2014, 12:02 PM IST