jailer audio launch news

मला दारूचे व्यसन नसते तर...; रजनीकांत यांनी बोलून दाखवली आयुष्यातील मोठी खंत

Rajinikanth Statement On Alcohol: जेलर ऑडिओ लाँचच्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. दारूच्या व्यसनाबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Jul 30, 2023, 06:51 PM IST