जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल

जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल

टोकियो - जपानमध्ये लवकरच नग्न हॉटेल सुरु होणार आहे. पण यामध्ये लठ्ठ लोकांना आणि अंगावर टॅटू गोंदलेल्या लोकांना प्रवेश नसणार आहे. या हॉटेलमध्ये नग्न भोजनाचा आनंद घेता येणार आहे. जपानमध्ये अमृता या नावाने हे हॉटेल सुरु होणार आहे.

जेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह जेव्हा २ वर्षाच्या मुलावर धावून आला सिंह

जपानमधील चीबा येथील एका पार्कमध्ये २ वर्षाच्य मुलाला एका तगड्या सिंहाने झपाटण्याचा प्रयत्न केला. मुलगा त्या सिंहाकडे पाहत असतो आणि जसा मुलगा सिंहांच्या दिशेने पाठ फिरवतो तसा सिंह मुलाच्या दिशेने धावत येतो आणि पाहा मग काय झालं...

हाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा... हाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा...

हाय पॉवर विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला चिम्पांजी माकड चिकटले. त्याचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाला चक्क गोळी मारावी लागली.

विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ

टोकिओ : जपानच्या एका विद्यार्थ्याने एक अशी घड्याळ बनवली आहे, जी घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिटं आणि सेकंदही...

नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही. 

उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं

क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.

व्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया! व्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया!

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी परदेशातून भारतात येऊन युरी निशिमुरा प्रयत्न करतेय. तिचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा ११२ व्या वर्षी मृत्यू, त्यांच्याबद्दल १० इंटरेस्टिंग गोष्टी जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा ११२ व्या वर्षी मृत्यू, त्यांच्याबद्दल १० इंटरेस्टिंग गोष्टी

जगातील सर्वात वृद्ध पुरूष अशी ख्याती असणाऱ्या यात्सुरो कोईडे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते ११२ वर्षांचे होते.

मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

जपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता जपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता

जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते. 

बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील! बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील!

जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.

व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस

जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.

 मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार बुलेट ट्रेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यात दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये 9व्या वार्षिक शिखर चर्चेत दोन्ही देशांदरम्यान बुलेट ट्रेन नेटवर्कसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता... या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...

जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही. 

VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड

तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.

भारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण भारताच्या ४०० रेल्वे स्टेशनचे जपान करणार आधुनिकीकरण

 जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे. 

आकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा आकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा

जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.

जपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न जपानमध्ये दोन रोबोटचा विवाहसोहळा संपन्न

जपानमध्ये दोन जपानी रोबोटसने लग्न आहे, अमेरिकन सध्या कुणाशीही लग्न करण्यात यावं, या हक्कांचं सेलिब्रेशन करतायत, त्या आधी जपानमध्ये रोबोटसने लग्न केलं आहे. 

निकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी निकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.