jasprit bumrah news

Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?

Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.

Mar 20, 2024, 05:14 PM IST

WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा उलटफेर, न्यूझीलंडच्या विजयाने भारताची वाट बिकट

ICC World Test Championship WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या विजयामुळे भारतीय संघांचं टेन्शन वाढलं आहे. भारताला आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. 

Feb 16, 2024, 06:58 PM IST

IND vs ENG: अखेर विराटशी बोलणं झालं, प्लॅनही ठरला! 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

Virat Kohli, Indian Team Selection: गेल्या काही दिवासांपासून तिसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं होतं. याशिवाय पुढच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा समावेश केला जाणार का प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. 

Feb 7, 2024, 05:38 PM IST

दुसरी टेस्ट जिंकली, पण तिसऱ्याचं काय? टीम इंडियामध्ये अजूनही जाणवतायत 'या' कमतरता

India vs England Test Series: टीम इंडियाने ( Team India ) दुसरा सामना जिंकला असला तरी अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांना सुधारणं आवश्यक आहे.

Feb 7, 2024, 04:01 PM IST

भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Feb 7, 2024, 02:48 PM IST

IND vs ENG : रोहितसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ओलीच्या बुमराहने उडवल्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video

IND vs ENG 2nd Test : ओली पोपला सेट होण्याआधीच जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) परतीचा रस्ता दाखवलाय. बुमराहच्या परफेक्ट यॉर्करसमोर ओलीचा कशी विकेट पडाली.

Feb 3, 2024, 03:21 PM IST

धोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.

Nov 28, 2023, 06:06 PM IST

ज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी... 

 

Sep 13, 2023, 09:58 AM IST

पाकिस्तानने मन जिंकलं राव..! शाहीनने 'चिमुकल्या बुमराह'साठी पाठवलं खास गिफ्ट; पाहा Video

PAK vs IND Viral Video : बुमराह भाई आणि भाभी यांचे खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय.

Sep 10, 2023, 11:20 PM IST

'भाग भाग... आया शेर' जसप्रीम बुमराहचं कमबॅक, मुंबई इंडियन्सने शेअर केला जबरदस्त फोटो

Jasprit Bumrah : आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर बुमराह संघात कमबॅक करणार आहे. 

Aug 1, 2023, 09:24 PM IST

Team India: पेढं वाटा पेढं...खुशखबर मिळाली; 'या' सिरीजमध्ये जसप्रीत बुमराह करणार कमबॅक!

Jasprit Bumrah: दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला गेल्या वर्षी एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळता आला नाही. त्यामुळे आता बुमराह कधी कमबॅक (Jasprit Bumrah Comeback) करणार याची सर्वांना प्रतिक्षा होती. अशातच आता टीम इंडियाला खुशखबर मिळाली आहे.

Jun 18, 2023, 05:22 PM IST

Jasprit Bumrah Surgery: शस्त्रक्रियेनंतर जसप्रीत बुमराह....; आरोग्याविषयीची मोठी Update

Jasprit Bumrah Injury : (Team India) भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा त्याच्यात्याच्या परीनं मोलाचं योगदान देताना दिसतो. जसप्रीत बुमराह हासुद्धा त्यापैकीच एक. पण, गेल्या काही काळापासून मात्र तो संघाबाहेर होता. 

 

Mar 8, 2023, 12:53 PM IST

'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल

Team India:  भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

Oct 4, 2022, 12:06 PM IST

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह टीम इंडियाबाहेर, गावस्कर यांचे हे धक्कादायक विधान

T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीवर फारसा फरक पडणार नाही, कारण टीम इंडियाला त्याच्याशिवाय खेळण्याची सवय झाली आहे, असे भारताचे माजी क्रिकेटपटू रोहन गावस्कर (Rohan Gavaskar) यांने म्हटले आहे. 

Oct 4, 2022, 08:43 AM IST