javed akhtar kangana ranaut

Kangana Ranaut:"मला धक्का बसलाय, माझ्यासाठी ही लाजीरवाणी बाब..", कंगनावर बोलताना Javed Akhtar भावूक!

Javed akhtar News:माझ्यासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब होती. त्यामुळेच मला कंगनाविरोधात (Kangana ranaut) तक्रार दाखल करावी लागली होती, असं वक्तव्य जावेद अख्तर (Javed akhtar) यांनी केलंय.

May 4, 2023, 06:55 PM IST