javed khan

रिक्षाला रुग्णवाहिका बनवून लोकांची सेवा करणारा 'देवदूत' जावेद खान

गरजुंना मोफत सेवा देणारा रिक्षा चालक

Apr 30, 2021, 03:58 PM IST

मानसी देशपांडेला महिला दिनी मिळाला न्याय

२००९ साली झालेल्या मानसी देशपांडे हत्या प्रकरणी आरोपी जावेद खानला उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या जावेद खाननं 11 जून 2009 रोजी 19 वर्षांच्या मानसी देशपांडेवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. 

Mar 8, 2016, 08:01 PM IST