jitendra awhad ncp

रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम, राज्यभरात आंदोलन, पोलिसात तक्रार

Jitendra Awhad Statement : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाच्या जेवणाबद्दल वादग्रस्त विधान केलं.  त्यामुळे राज्यभरात भाजपसह हिंदुत्ववादी, महंत आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. 

Jan 4, 2024, 07:23 PM IST

'एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल पण...' विनयभंगाच्या गुन्ह्याने जितेंद्र आव्हाड व्यथित

एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल, पण 354 या विनयभंगाच्या गुन्ह्याला आक्षेप असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

Nov 14, 2022, 06:59 PM IST

कुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

Mar 30, 2012, 05:21 PM IST