jogeshwari

धक्कादायक! मुंबईत दोन नराधाम पित्यांचे हादरवणारं कृत्य; पोटच्या मुलींवरच केला अत्याचार

Mumbai Crime : मुंबईच्या जोगेश्वरी भागात दोन नराधाम बापांनी पोटच्या मुलींवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बापांना अटक केली असून त्यांच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Oct 5, 2023, 01:33 PM IST

VIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा

किरकोळ भांडणातून हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे

Jul 30, 2021, 07:03 PM IST
Mumbai,Jogeshwari Black Marketing Of Remidisivir Medicine PT3M22S

VIDEO| रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

Mumbai,Jogeshwari Black Marketing Of Remidisivir Medicine

Apr 9, 2021, 08:55 AM IST
Mumbai Jogeshwari Lover Burnt Girl For Rejecting Marriage Proposal PT3M22S

धक्कादायक! प्रेयसीला पेट्रोल टाकून जाळलं

धक्कादायक! प्रेयसीला पेट्रोल टाकून जाळलं

Feb 8, 2021, 06:00 PM IST
Mumbai,Jogeshwari For Making Pani Puri Dough Use Foot By Workers PT59S

मुंबई | पायानं तुडवलं जातं पुरीचं पीठ

Mumbai,Jogeshwari For Making Pani Puri Dough Use Foot By Workers

Nov 12, 2020, 09:15 PM IST

जोगेश्वरीत कचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडली शेकडो आधार कार्ड

जोगेश्वरीतील संतापजनक प्रकार

Sep 3, 2020, 02:44 PM IST
JOGESHWARI BALASAHEB THAKRE HOSPITAL NURSES AGITATION FOR SAFTY KIDS PT1M11S

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसचं सेफ्टी किटसाठी आंदोलन

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सेसचं सेफ्टी किटसाठी आंदोलन

Apr 1, 2020, 07:10 PM IST
Fire which had broken out in a godown in Mumbai's Jogeshwari area is under control PT1M54S

मुंबई । जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग

मुंबईत जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुरुवारी पहाटे यश आले आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Mar 5, 2020, 09:10 AM IST

जोगेश्वरीतील भीषण आग आटोक्यात

जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी पहाटे घडली.  

Mar 5, 2020, 08:59 AM IST
 Mumbai Jogeshwari Western Express Highway Car Accident Update PT57S

मुंबई | फ्लायओव्हरवरुन पडून गाडी बसमध्ये घुसली

मुंबई | फ्लायओव्हरवरुन पडून गाडी बसमध्ये घुसली

Jan 21, 2020, 08:25 AM IST
Mumbai Jogeshwari Western Express Highway Car Accident PT35S

जोगेश्वरी | कार फ्लायओव्हरमध्ये पडली अन् बसमध्ये घुसली

जोगेश्वरी | कार फ्लायओव्हरमध्ये पडली अन् बसमध्ये घुसली

Jan 20, 2020, 02:25 PM IST