josh baker died

3 विकेट्स घेतल्यानंतर काही तासांत 20 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू; शेवटच्या मॅचमधला व्हिडीओ Viral

20 Year Old Cricket Player Died Final Match Video: मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो मैदानात संघासाठी सामना खेळत होता. त्याने या सामन्यामध्ये एकूण 3 विकेट्स घेत संघाच्या कामगिरीमध्ये मोलाची भर घातली. मात्र पुढील काही तासांमध्येच त्याने प्राण सोडला.

May 5, 2024, 09:32 AM IST