jupiter

Jupiter वर या कारणामुळे वाढतेय उष्णता, शास्त्रज्ञांनी केला हा मोठा खुलासा

Solar Storms: शास्त्रज्ञांनी अखेर गुरु ग्रहाचे (बृहस्पति ग्रह) सर्वात मोठे रहस्य उघड केले आहे. त्यांच्या मते सौर वादळांमुळे गुरु ग्रहावर गूढ उष्णता आणि AURORAS निर्माण होत आहेत. 

Nov 18, 2022, 07:20 AM IST

Guru Margi: दिवाळीनंतर या 4 राशींचे आयुष्य बदलेल, बृहस्पतिने चमकणार भाग्य

Astrology: : येत्या 24 नोव्हेंबरला गुरु ग्रह गोचर होणार आहे, ज्याचा काही राशींवर वाईट परिणाम होऊ शकतो. तथापि, 4 राशी अशा आहेत, ज्याचा बृहस्पति पथ असेल तेव्हा सकारात्मक प्रभाव पडेल.

Sep 28, 2022, 11:23 AM IST

Rashi Parivartan 2022 : येत्या 140 दिवसात या 4 राशींचे भाग्य उजळेल; मंगळ, बुध आणि गुरु ग्रहांची विशेष कृपा

Rashi Parivartan 2022 : भारतीय संस्कृतीत (Indian culture) ज्योतिषाला (Astrology) खूप महत्त्व आहे. इथून तीज सणाला सर्व शुभ कार्य ज्योतिष गणनेच्या आधारे केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलत राहतात.  

Aug 17, 2022, 08:30 AM IST

गुरूमुळे चमकणार 4 राशींचं नशीब, धनलाभाचे संकेत

मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून होणार सुटका, गुरू ग्रह 4 राशींचं भाग्य बदलणार, पाहा तुमची रास आहे का?

Mar 26, 2022, 02:13 PM IST

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, काय आहे यामागचं कारण?

4 राशीच्या व्यक्तींचं पलटणार नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Dec 23, 2021, 09:57 PM IST

गुरूचा मीन राशीत प्रवेश, या 4 राशींना नोकरी-व्यवसायात होणार मोठा फायदा

गुरूचा मीन राशीतला प्रवेश 4 राशींसाठी धनलाभ मिळवून देणारा... या 4 राशीत तुमच्याही राशीचा आहे समावेश?

Dec 15, 2021, 06:30 PM IST
Alibaug People Experience Saturn And Jupiter Planets Visiblity PT1M2S

अलिबाग | शनी-गुरुची युती, 800 वर्षानंतर दुर्मिळ योग

Alibaug People Experience Saturn And Jupiter Planets Visiblity

Dec 20, 2020, 02:50 PM IST

21 डिसेंबर 2020 ला गुरु-शनि येणार सर्वात जवळ...समजून घ्या नक्की काय होणार?

महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे.

Dec 19, 2020, 10:30 PM IST

मंगळनंतर इस्रोची नजर बुध आणि शुक्रावर

यशस्वी 'मार्स आर्बिटर मिशन'नंतर आता इस्रो बृहस्पती आणि शुक्र या दोन ग्रहावर जाण्याच्या मिशनवर आहे.

Jan 5, 2017, 10:35 AM IST

विश्वास बसणार नाही, चक्क हिऱ्यांचा पाऊस बरसतोय!

तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, दोन ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतोय. याचा शोध लागलाय. वैज्ञानिकांना हे हिरे दूरच्या गुरू आणि शनी या ग्रहांवर सापडले आहेत. 

Mar 15, 2016, 04:31 PM IST

शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

Oct 15, 2013, 02:58 PM IST