kajal aggarwal

'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 03:19 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं

Jan 17, 2024, 11:10 PM IST

जेव्हा काजल अग्रवालला केले जबरदस्ती किस, सीन शूट करताना अभिनेत्याला भावना अनावर

काजल अग्रवालला जबरदस्ती किस, सीन शूट करताना भावना अनावर 

Jun 19, 2023, 02:26 PM IST

स्वत:चा न्यूड फोटो पाहून घाबरली अभिनेत्री काजल; तुम्हालाही बसेल धक्का

स्वत:चा न्यूड फोटो पाहून अभिनेत्रीला धक्का बसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Feb 18, 2023, 08:53 PM IST

Tollywood च्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री Bollywood मध्ये ठरल्या अपयशी

साऊथ इंडस्ट्रीतील 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री Bollywood मध्ये ठरल्या अपयशी, तिसरं नाव सलमानसाठी जरा जास्तच 'खास'

Dec 13, 2022, 01:47 PM IST

Kajal Aggarwal आपल्या तान्ह्या बाळासह झाली स्पॉट... दाखवली पहिली झलक

हा फोटो सध्या सगळीकडेच चर्चा सगळीकडेच होते आहे. 

Oct 8, 2022, 11:16 PM IST

काजल अग्रवाल घेतेय कलारीपयट्टूचं प्रशिक्षण; करतेय आगामी प्रोजेक्टची तयारी?

चार महिन्यांपूर्वी बाळाला जन्म देणारी अभिनेत्री काजल, कलारीचा सराव करण्यासोबतच घोडेस्वारीही शिकत आहे. 

Sep 25, 2022, 11:53 PM IST

काजल अग्रवालकडून मुलाचा पहिला फोटो शेअर; पाहा झलक

काजल अग्रवालने नुकताच तिचा मुलगा नील किचलूचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.  

Jun 13, 2022, 09:09 PM IST

Mother's Day 2022: अभिनेत्री काजल अग्रवालकडून मुलाचा पहिला फोटो शेअर

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने महिन्याभरापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र या बाळाचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला नव्हता. मात्र आज मदर्स डे निमित्त काजल अग्रवालने आपला मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो टाकत तिने भावूक पोस्टही लिहली आहे. 'तू मला शिकवलेस आई बनन म्हणजे काय असतं'. 'तू मला प्रेम करायला शिकवलसं' असे लिहत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या मुलाच्या या फोटोवर तुफान कमेंटस आणि लाईक्स पाऊस पडत आहे. 

May 8, 2022, 07:49 PM IST

अभिनेत्री काजल अग्रवालने शेअर केला प्रसूतीचा अनुभव..म्हणाली, पोस्टपार्टम ग्लॅमरस...

मुलाला जन्म देताना होणाऱ्या प्रसूतीकळा, रक्तस्राव, भीती या सगळ्या गोष्टींचा सामान्य स्त्रीप्रमाणे काजलनेही अनुभव घेतला. हा सगळा अनुभव काजलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे

Apr 22, 2022, 02:36 PM IST

सिंघमची ही अभिनेत्री झाली आई, मुलाला दिला जन्म

अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.

Apr 19, 2022, 08:36 PM IST

'ही' अभिनेत्री कधीही देईल बाळाला जन्म, त्याआधीचे फोटो तुफान व्हायरल

फोटोमध्ये काजल तिच्या प्रेग्नेंसीचे दिवस आनंदात जगत असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये काजल प्रचंड सुंदर दिसत आहे. 

 

Apr 6, 2022, 03:18 PM IST

दिसतं तितकं सोपं नाही आई होणं... प्रेग्नंसीबद्दल काजल अग्रवालचं मोठं वक्तव्य

 अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय करत आहे

Mar 28, 2022, 01:45 PM IST

Kajal Aggrawal लवकरच होणार आई.... बेबी शॉवरमध्ये ज्या रुपात दिसली, त्याची होतेय चर्चा 

अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे.

Feb 21, 2022, 06:10 PM IST

Kajal Aggarwal लवकरचं आई होणार; 'बेबी बंप'सह फोटो शेअर

काजलच्या घरी 'कोणी तरी येणार येणार गं...'

 

Jan 4, 2022, 11:18 AM IST