kalicharan maharaj controversial statements

Kalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य

एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले. 

Dec 25, 2022, 11:51 PM IST