kalicharan maharaj

Kalicharan Maharaj: शिर्डीच्या साईबाबांना मुस्लीम ठरवण्याचं कट आखला जातोय; कालीचरण महाराज यांचा आरोप

Kalicharan Maharaj Controversial Statement :  साईबाबा नेमके कोण आहेत, याचं गूढ अनेक वर्षानंतरही उलगडलेलं नाही. त्यातच आता साईबाबांच्या नावावरून धर्माचं राजकारण सुरू झाले आहे. कालीचरण महाराज यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Mar 4, 2023, 04:37 PM IST

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केलं हिंदूंना आवाहन?

कालीपुत्र कालीचरण महाराज हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी लव्ह जिहाद विरोधात यवमाळमध्ये काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले. 

Jan 21, 2023, 03:59 PM IST

"तुम्ही तयारच राहा, येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिम पंतप्रधान होणार"; कालीचरण महाराजांचे विधान पुन्हा चर्चेत

Kalicharan Maharaj : याआधी धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे कालीचरण महाराज चर्चेत आले आहेत

Dec 26, 2022, 12:54 PM IST

Kalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य

एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले. 

Dec 25, 2022, 11:51 PM IST

Kalicharan Maharaj : 'हिंदुविरोधी चित्रपट बनवणाऱ्यांना भिकारी बनवा', कालिचरण महाराजांचे आवाहन

Kalicharan Maharaj Controversial Statement : धर्माच्या विरोधात जाऊन सिनेमा बनवणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना भिकारी बनवा, असे विधान कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले आहे.

Dec 18, 2022, 08:08 PM IST

कालीचरण महाराजला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले

 Kalicharan Maharaj custody : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला (Kalicharan Maharaj) ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Jan 21, 2022, 08:57 AM IST

राज्याचे गृहमंत्री म्हणतात, अपशब्द काढणाऱ्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला हवा

गुन्हा दाखल तेथे कालीचरण महाराजांना ताब्यात घेणार

Dec 30, 2021, 06:14 PM IST

Breaking | वाचाळ वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक; महात्मा गांधीबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कराणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे.

Dec 30, 2021, 08:46 AM IST

महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, कालीचरण महाराजांविरोधात कारवाई करणार महाराष्ट्र सरकार

नवाब मलिक यांनी विधानसभेत कालीचरण महाराज यांच्या विरुद्ध टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

Dec 27, 2021, 09:02 PM IST