kandivali

मुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य

Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. 

Feb 6, 2024, 11:56 AM IST

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Oct 7, 2023, 11:17 AM IST

"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण

मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गुजराती समाजाच्या इमारतीत घर नाकारल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता एका मराठी तरुणाला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला जबरदस्तीने जय श्रीराम बोलायची जबरदस्त करण्यात आली. 

Sep 28, 2023, 04:33 PM IST

दहावीचा विद्यार्थी शाळेत चाकू घेवून गेला आणि... कांदिवलीतील थरकाप उडवणारी घटना

पूर्व वैमनस्यातून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.  त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केरण्यात आले आहे. या जखमी मुलाला उपचारादरम्यान 19 टाके पडले आहेत.

Dec 3, 2022, 05:54 PM IST

प्लॅटफॉर्मवरची 'ग्रँड मस्ती' भोवली, तरुणाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

या अपघाताचा थरार सीसीटीव्ही (kandivali railway station Accident) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Jul 22, 2022, 04:26 PM IST

धक्कादायक, मुंबईत गटार खोदताना दुमजली घरच कोसळले, 4 जण गंभीर जखमी

Home collapses in Mumbai's Kandivali : गटाराचे काम सुरु असताना याचा धोका घराला पोहोचला. त्यानंतर एक दुमजली घर कोसळले.  

Mar 26, 2022, 07:22 PM IST