kantara box office collection

kantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद

'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad)  अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”

Dec 3, 2022, 06:23 PM IST

Kantara सिनेमाने रचला नवा इतिहास; आत्तापर्यंत केली चक्क इतकी कमाई

साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे.

Nov 22, 2022, 05:58 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर 'कंतारा'चा यशस्वी प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

Nov 14, 2022, 06:08 PM IST

Kantara 4th Week: 'कांतारा' चित्रपटाची क्रेझ कायम, चौथ्या वीकेंडलाही कमवला इतक्या कोटींचा गल्ला

रिलीजनंतर चौथ्या वीकेंडलाही चित्रपट सुस्साट, 'कांतारा' चित्रपटाने इतक्या कोटीचा गल्ला जमावला 

Nov 6, 2022, 09:11 PM IST

बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण

ऋषभनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. 

Nov 6, 2022, 10:35 AM IST

Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!

'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं

Oct 31, 2022, 11:16 AM IST

Kantara च्या हिंदी रिमेकमध्ये कोणता अभिनेता दिसणार? ऋषभ शेट्टीचं स्पष्टीकरण

सिनेमा प्रदर्शित होवून एक महिना उलटला असाला तरी सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. 

 

Oct 31, 2022, 10:40 AM IST

Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही 

 

Oct 31, 2022, 08:38 AM IST

Kantara: कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा'ने रचला इतिहास

 ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आला आहे. 

Oct 25, 2022, 02:34 PM IST

साऊथच्या या सिनेमाने तोडले कमाईचे सर्व विक्रम, प्रेक्षकांमध्ये तुफान गाजतोय सिनेमा

30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 100 कोटींच्या (100 crore club) क्लबमध्ये सामील झाला आहे.

Oct 18, 2022, 09:28 PM IST

आयुषमानच्या Doctor G चा पहिला आठवडा जोमात, केली इतक्या कोटींची कमाई

 बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या Doctor Gची बॉक्स ऑफिसवर धमाल

Oct 18, 2022, 05:04 PM IST