kantara movie

Kantara 4th Week: 'कांतारा' चित्रपटाची क्रेझ कायम, चौथ्या वीकेंडलाही कमवला इतक्या कोटींचा गल्ला

रिलीजनंतर चौथ्या वीकेंडलाही चित्रपट सुस्साट, 'कांतारा' चित्रपटाने इतक्या कोटीचा गल्ला जमावला 

Nov 6, 2022, 09:11 PM IST

बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण

ऋषभनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. 

Nov 6, 2022, 10:35 AM IST

Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!

'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं

Oct 31, 2022, 11:16 AM IST

Kantara च्या हिंदी रिमेकमध्ये कोणता अभिनेता दिसणार? ऋषभ शेट्टीचं स्पष्टीकरण

सिनेमा प्रदर्शित होवून एक महिना उलटला असाला तरी सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. 

 

Oct 31, 2022, 10:40 AM IST

Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही 

 

Oct 31, 2022, 08:38 AM IST

कांताराच्या यशावर सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेलं कौतुक पाहत, रिषभ शेट्टी म्हणाला...

साऊथ सिनेसृष्टीतील कांतारा या चित्रपटाची सध्या सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे आकडे मोडले आहेत. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपटाचं कौतुक केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील मोठे स्टार्स कांताराचं कौतुक करत आहेत.

Oct 27, 2022, 06:15 PM IST

Kantara क्लायमॅक्सवेळी हृदयविकाराचा झटका, प्रेक्षकाचा जागीच मृत्यू

Man Dies While Watching Kantara Movie: सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन्...

Oct 25, 2022, 05:26 PM IST