kanya rashi

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 02:02 PM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. 

Jan 8, 2024, 08:14 PM IST

Virgo Horoscope 2024 : कन्या राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Virgo Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष कन्या राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 15, 2023, 05:29 PM IST

Gajlaxmi Rajyog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार गजलक्ष्मी राजयोग; गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार कोट्याधीश

Gajlaxmi Rajyog: 31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Oct 31, 2023, 08:07 AM IST

Budh Asta : बुध ग्रह कन्या राशीत अस्त; नाती, नोकरी व पैशाची गणितं अखेर सुटणार!

Budh Asta : ज्योतिषीय माहितीनुसार, 3 राशी आहेत ज्यांना या काळात आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ मिळणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह अस्त झाला आहे.

Oct 18, 2023, 07:23 AM IST

Budh Asta : बुध ग्रहाच्या अस्ताने बनणार खास राजयोग; 'या' राशींच्या तिजोरीत बरसणार पैसा

Budh Asta 2023: जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो. जेव्हा बुध अस्त होतो तेव्हा तो खूप जलद परिणाम देतो. 

Oct 6, 2023, 09:11 AM IST

Gajlaxmi Rajyog: गुरुने वक्री चालीने तयार केला ‘गजलक्ष्मी राजयोग’; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा आणि लाभ

Gajlaxmi Rajyog: देवांचा गुरु, बृहस्पति वक्री झालाय आहे. गुरुच्या या वक्री चालीमुळे गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती केली आहे. हा राजयोग तयार झाल्यामुळे 3 राशीच्या लोकांना बृहस्पतिचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे.

Sep 8, 2023, 05:20 AM IST

Mangal Gochar : मंगळ गोचरचा 'या' राशींवर पडणार वाईट प्रभाव; आर्थिक गणितं बिघडणार

Mangal Gochar : सध्या मंगळ बुध ग्रहाच्या कन्या राशीत भ्रमण करताना दिसतोय. हे गोचर 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणाम मिळणार आहे.

Sep 7, 2023, 05:40 AM IST

Guru Gochar 2023: गुरुचं गोचर 2024 पर्यंत 'या' राशींना बनवणार मालामाल; नशीब देणार साथ

Guru Gochar 2023: गुरु 1 ते 1.5 वर्षांनी आपल्या राशीमध्ये बदल करतो. यंदाच्या वर्षी गुरु ग्रहाने गोचर केलंय. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होताना दिसतोय.

Aug 9, 2023, 09:04 PM IST

Gajlaxmi Rajyog: कर्क राशीत शुक्राच्या वक्रीने तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, पद-प्रतिष्ठा

Gajlaxmi Rajyog : ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Aug 3, 2023, 09:09 AM IST

Navratri 2023 Maha Ashtami : आज महाअष्टमी! 700 वर्षांनंतर ग्रहांचा महायुगामुळे 'या' राशींचं भाग्य पलटणार

Chaitra Navratri 2023 : देवीच्या 9 रुपांची मनोभावे पूजाअर्चा करण्यात येतं आहे. आज बुधवार आणि आज महाअष्टमी...ज्योतिषशास्त्रानुसार 700 वर्षांनंतर महाष्टमीला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. या संयोगामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकरणार आहे.

Mar 29, 2023, 06:42 AM IST

Budh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत 'या' राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार

12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते. 

Oct 10, 2022, 12:35 PM IST

कन्या राशीच्या व्यक्तींना २०१९ या वर्षात मिळणार किती यश?

नवीन वर्षात काय आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी?

Dec 31, 2018, 06:22 PM IST