karan patel

'मी शूटवर मद्यपान केलं, मीच टीव्ही शो बंद पाडला! एकेकाळी स्टार राहिलेल्या अभिनेत्याची कबुली

या प्रसिद्ध अभिनेत्याने टीव्ही दुनियेत बरीच मजल मारली आहे. त्याच्या शो व्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. मात्र, यावेळी अभिनेता आपल्या भूतकाळातील चुका आठवत एका मुलाखतीत व्यक्त झाला आहे.

Oct 6, 2023, 07:55 PM IST

Bigg Boss 16 मध्ये होणार 'या' रागीट स्पर्धकाची एन्ट्री? मागितली आत्तापर्यंतची सर्वात मोठी रक्कम

नव्या स्पर्धकाने मागितलेल्या रक्कमेमुळे सलमानला घाम फुटला!

Sep 22, 2022, 05:08 PM IST

अॅवॉर्ड कार्यक्रमामुळे करण-अंकितानं गमावलं पहिलं बाळ?

का अॅवॉर्ड फंक्शनमध्ये करण आणि अंकिता सहभागी झाले होते...

Jun 29, 2018, 01:01 PM IST

दारुच्या नशेत विवाहित करणनं काम्याकडे केली 'पॅच अप'ची मागणी!

छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण पटेल आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री काम्या पंजाबी यांचा ब्रेक अप होऊन आता अनेक दिवस झालेत. त्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल सुरु तर केली खरी... पण, नुकतंच मात्र करणनं दारुच्या नशेत आपल्या मनातील चलबिचल जगजाहीर केलीय.

Dec 19, 2015, 04:52 PM IST