karmaveerayan

'कर्मवीरायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता साकारणार कर्मवीर भाऊराव पाटीलांची भूमिका

. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. 

May 9, 2024, 12:37 PM IST