karuna sharma

'धंनजय मुंडे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध' करुणा मुंडे यांचे गंभीर आरोप

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मांचे गंभीर आरोप 

Jun 1, 2022, 04:27 PM IST

Kolhapur election : लाजिरवाणे की करुणादायी? करुणा शर्मा - मुंडेंना मिळाली इतकी मते

कोल्हापुरच्या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी उडी घेतली. शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत.

Apr 16, 2022, 11:18 AM IST

'धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक रांगेत'

'आमच्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? असं म्हणणारी ही महिला कोण? 

 

Mar 20, 2022, 06:35 PM IST

करुणा शर्मा सक्रीय राजकारणात, नव्या राजकीय पक्षाची घोषणा

 करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.

Dec 23, 2021, 03:48 PM IST

कोण आहेत करुणा शर्मा? कोणी ठेवलं गाडीत पिस्तूल? प्रकरणाचं गूढ कायम

धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना परळीत अटक करण्यात आली, नेमकं काय झालं 'त्या' दिवशी परळीत?

Sep 7, 2021, 06:11 PM IST

धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा मुंडे आता सक्रिय राजकारणात?

 करूणा शर्मा मुंडे यांनी घेतली महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट

Mar 17, 2021, 08:17 PM IST
Mumbai Again Alligation On Minister Dhananjay Munde By His Second Wife Karuna Sharma PT3M32S

धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक तक्रार

धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक तक्रार

Feb 3, 2021, 07:30 PM IST

शरद पवारांचे मोठे वक्तव्य, धनंजय मुंडे आरोपांवर विश्वास नाही !

 मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. 

Jan 21, 2021, 07:52 AM IST

'ही राजकारणातील #MeTooची पहिली केस'

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) प्रकरणावरुन आता राजकारणातील #MeTooची पहिली केस असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Jan 16, 2021, 07:05 PM IST

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजप महिला मोर्चा आंदोलन करणार - पाटील

रेणू शर्मा (Renu Sharma) आणि करुणा शर्मा ( Karuna Sharma) प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  चंदकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. 

Jan 16, 2021, 05:19 PM IST

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप  (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहा हा रिपोर्ट.

Jan 15, 2021, 04:59 PM IST