kasara ghat

 A car rally of 200 women will pass through Kasara Ghat PT1M31S

कसारा घाटातून जाणार 200 महिलांची कार रॅली

A car rally of 200 women will pass through Kasara Ghat

Mar 25, 2023, 11:35 PM IST

कसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प

Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

Jul 22, 2021, 10:18 AM IST

नाशिक - घोटी मार्ग ठप्प, कसारा घाटातही वाहतूक कोंडी

शहरातही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय

Sep 26, 2019, 08:01 AM IST

मुंबई-आग्रा महामार्ग कसारा घाटात दुभंगल्याने एकेरी वाहतूक

नाशिक ते कसाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून  राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे. 

Aug 5, 2019, 03:52 PM IST
Nashik Kasara Ghat With Its Natural Beauty And Waterfall PT3M18S

कसारा | धुंद वातावरण आणि निसर्गसौंदर्यात खुलला कसारा घाट

कसारा | धुंद वातावरण आणि निसर्गसौंदर्यात खुलला कसारा घाट

Aug 4, 2019, 01:20 PM IST
Summer Is Quite Good climate in kasara ghat PT2M15S

ऋतु हिरवा । लयभारी फीलिंग । नाशिकमधील कसारा घाट

ऋतु हिरवा । लयभारी फीलिंग । नाशिकमधील कसारा घाट

Aug 2, 2019, 10:50 PM IST

...आणि अंत्योदय एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या काळजात धस्स् झालं!

पहाटे 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गाडीजवळ प्रथम पोहोचली आणि अपघाताचं गांभीर्य रेल्वेच्या लक्षात आलं

Jul 18, 2019, 08:36 PM IST

ड्रोनच्या साहाय्याने कसारा घाटातील पाहणी

पावसाळ्यात कोकण रेल्वे थांबणार नाही 

Jun 24, 2018, 11:18 AM IST

दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात

आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aug 30, 2017, 10:59 AM IST

कसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.

Aug 29, 2017, 07:51 AM IST