kashinath ghanekar

मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार; मद्याच्या आहारी, कारकिर्दीची राखरांगोळी अन् मग....

Kashinath Ghanekar Birthday : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे नावं रंगभूमीवर येयचे आणि सर्वत्र प्रेक्षकागृहात टाळ्या, शिट्ट्या वाजायच्या. 1960 च्या दशकात त्यांना प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया रंजक किस्से.   

Sep 14, 2023, 12:26 PM IST

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा स्लॅब कोसळला

ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा काल रात्री १२ च्या सुमारास स्लॅब कोसळला. 

Apr 26, 2016, 01:27 PM IST