kedarnath temple

आकाश ठोसर पोहचला केदारनाथच्या दर्शनाला! नेटकरी म्हणाले, 'आर्ची कुठे?'

Akash Thosar in Kedarnath: 'सैराट' फेम आकाश ठोकर सध्या केदारनाथला गेला आहे. आकाश हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांनाही अपडेट ठेवत असतो. त्यामुळे त्याची विशेष चर्चा असते. 

Nov 11, 2023, 04:32 PM IST

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jul 17, 2023, 08:59 AM IST

'चित्र नाही, चरित्रासाठी मंदिरात जा,' मंदिरात जाऊन Instagram Reel शूट करणाऱ्यांना धीरेंद्र शास्त्रींचा सल्ला

Bagehswar Baba: केदारनाथ (Kedarnath) तसंच इतर मंदिरांमध्ये जाऊन रील्स (Reels) बनवणाऱ्यांना धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी सल्ला दिला आहे. चित्र नाही, चरित्रासाठी मंदिरात जावा असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Jul 14, 2023, 09:02 AM IST

Viral Video: केदारनाथ मंदिरात शिवलिंगावर महिलेने उधळल्या नोटा, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Kedarnath Temple Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर (Shivling) नोटांची उधळण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Jun 21, 2023, 03:49 PM IST

धक्कादायक! केदारनाथ मंदिरात महिलेने पुजाऱ्यासमोरच उधळलं नोटांचे बंडल; Video Viral

Kedarnath Temple : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात एक महिला अपमानास्पदपणे चलनी नोटा फेकल असल्याचे दिसून आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली होती. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Jun 19, 2023, 06:10 PM IST

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिराचं खरं वय ऐकून व्हाल हैराण

Kedarnath Temple : मुळात केदारनाथ मंदिर आणि त्याची काही रहस्य आजही आपल्याला हैराण करून सोडतात. याचाच एक भाग म्हणजे केदारनाथ मंदिराचं वय. 

Jun 12, 2023, 03:36 PM IST

Video : "अजूनही तोच संकल्प..."; पंतप्रधान मोदी यांनी शेअर केल्या 21 वर्षांपूर्वीच्या आठवणी

पंतप्रधान मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय

Oct 22, 2022, 09:57 AM IST

केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा

Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले. 

Oct 1, 2022, 11:26 AM IST

पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दर्शनाला, 200 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन

मोदींच्याहस्ते आज केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण

Nov 5, 2021, 09:18 AM IST
PM Narendra Modi Offers Prayers At Kedarnath Temple PT58M35S

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी

May 18, 2019, 09:15 PM IST

Char Dham Yatra VIDEO : केदारनाथ मंदिराची कवाडं उघडतानाची रोमहर्षक दृश्यं पाहिली?

.....आणि मंदिर परिसरात हर हर महादेवचाच जयघोष सुरु झाला. 

May 9, 2019, 08:34 AM IST