keep

उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स

उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो. 

Mar 26, 2018, 05:48 PM IST

पावसाळ्यात अशी घ्या दातांची काळजी...

पावसाळ्यात दंत रोग होण्याची संभावना अधिक असते. त्यामूळे आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दाताचा ब्रश बदलने आणि दररोज दात साफ करणे आवश्यक आहे 

Aug 5, 2017, 03:41 PM IST

नेहमी खिशात ठेवा या गोष्टी, नाही येणार पैशाची अडचण

कोणतीही एक वस्तू तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.

Feb 13, 2016, 09:02 AM IST

सेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा

सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.

Feb 3, 2016, 07:25 PM IST

गटशेतीसाठी धडपडणारा भूमीपूत्र

गटशेतीसाठी धडपडणारा भूमीपूत्र

Dec 14, 2015, 08:18 PM IST

10 वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेऊ नका

आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. आज आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण तरीही कधी कधी काही वस्तू ह्या गळून जातात. असं का होतं. आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे.

Dec 8, 2015, 08:15 PM IST