kgf chapter 2

सर्वात वेगवान २०० कोटी पार करणारे चित्रपट कोणते?

Fastest 200 Cr Movies in Bollywood: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आपल्याला एकच नाव दिसतंय आणि ते म्हणजे 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे रेकॉर्ड मोडले आहेत. पठाणनंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'गदर 2' हा देखील एक आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त कोणत्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली हे जाणून घेऊया...

Aug 17, 2023, 06:12 PM IST

KGF 3 teaser : रॉकीचा भूतकाळ उलगडणार, 'केजीएफ 3' च्या टीझरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

KGF 3 Teaser : 'केजीफ 3' चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच इतकी वर्ष रॉकी भाई कुठे होता हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर अनेकांनी असं म्हटलं आहे की आता तिची कहानी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Apr 15, 2023, 11:53 AM IST

Year Ender 2022 : इंटिमेट सीन, अभद्र भाषा नसूनही; 2022 मध्ये 'ही' Web Series ठरली सर्वात Best

जगभरातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार RRR ला ह्या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि पंचायत ही 2022 ची सर्वांत प्रसिद्ध वेब सिरीज ठरली आहे

Dec 15, 2022, 01:54 PM IST

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल

Dec 15, 2022, 11:51 AM IST

Kantara क्लायमॅक्सवेळी हृदयविकाराचा झटका, प्रेक्षकाचा जागीच मृत्यू

Man Dies While Watching Kantara Movie: सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन्...

Oct 25, 2022, 05:26 PM IST

केजीएफ स्टार 'यश'वर लग्नात ढोल वाजवायची वेळ, VIDEO मागचं सत्य काय

केजीएफ स्टार यशचा 'KGF Chapter 2' हा सिनेमाचा चांगलाच ब्लॉकबास्टर ठरला होता.

Jul 26, 2022, 12:35 PM IST

Yash Net Worth:KGF स्टार यश चित्रपटातून करतो 'मॉनस्टर' कमाई, इतकी आहे त्याची एकूण संपत्ती

'केजीएफ' चित्रपटाचा सुपरस्टार यश हा केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Jun 18, 2022, 08:46 PM IST

''मे आई कम इन'', आता 'या' मोठ्या प्लॅटफॉर्मवर KGF 2 मारणार एन्ट्री

दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली  KGF Chapter 2 ने कमाईचे सर्वंच विक्रम मोडले आहेत. 

Jun 2, 2022, 09:43 PM IST

KGF 3 मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता करणार एन्ट्री; पाहा निर्माते काय म्हणाले...

यश स्टारर 'KGF Chapter 2' सुपर डूपर हिट ठरलाय. चित्रपटाला रिलीज होऊन सहा आठवडे उलटले असले तरी हा चित्रपट तूफान कमाई करतोय. या चित्रपटाच्या यशानंतर आता 'KGF Chapter 3' ची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात आता अभिनेता संजय दत्त नंतर आणखीण एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.  

May 28, 2022, 07:13 PM IST

KGF Chapter 2 : तुम्ही पण 'रॉकी भाई'ची ही स्टाईल मारताय तर सावधान... 15 वर्षीय मुलगा रुग्णालयात दाखल

'रॉकी भाई' यशची केजीएफ चॅप्टर 2 सुपर डूपर हिट ठरली. या सिनेमाची क्रेझ इतकी वाढलीय की सहाव्या आठवड्यातही हा सिनेमा बक्कळ कमाई करतोय.

May 28, 2022, 05:06 PM IST

KGF Chapter 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मॉनस्टर कमाई' करत KGF नं बॉलिवूडला मागे टाकलं

द रॉकींग स्टार यशच्या 'KGF Chapter 2' चित्रपटाची क्रेझ रिलीजच्या 42 दिवसानंतरही कायम आहे. 

May 26, 2022, 01:16 PM IST

KGF Chapter 2 Box Office Collection: रॉकी भाईचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

सुपरस्टार यशच्या 'केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाची जगभरात धुमाकूळ आहे

May 8, 2022, 04:46 PM IST

'KGF Chapter 2' सिनेमाला तिसऱ्या आठवड्यात 'या' कारणांमुळे मोठा धक्का

'KGF Chapter 2' सिनेमाची गती मंदावली, या कारणांमुळे सिनेमाला तिसऱ्या आठवड्यात मोठा धक्का

 

May 3, 2022, 10:07 AM IST

रॉकीची मुलगी KGF Chapter 2 च्या प्रेमात; चिमुकली म्हणतेय वडिलांचा डायलॉग

 KGF Chapter 2 सिनेमाची सध्या सर्वत्र हवा आहे. 

May 1, 2022, 10:58 PM IST

KGF 2 OTT Release: थिएटरनंतर आता या OTT वर रिलीज होणार सिनेमा, जाणून घ्या तारीख

यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Apr 22, 2022, 02:16 PM IST