kili paul video

Kili Paul चा भोजपूरी गाण्यावर तुफान डान्स, VIDEO आला समोर

Kili Paul : किली पॉल (Kili Paul) बॉलिवूडच्या हिंदी गाण्यावर जास्त व्हिडिओ बनवतो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.पण यावेळी किली पॉल (Kili Paul) त्याच्या भोजपूरी व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. भोजपूरी गाण्यावरचा त्याचा एक अप्रतिम डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  

Dec 8, 2022, 08:54 PM IST