killing friend

मैत्रीच्या नात्याला काळीमा! मित्राचा खून करुन त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार

Kopergaon Crime: कोपरगावमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत मित्रानेच मित्राचा घात केला. 

Mar 22, 2024, 05:22 PM IST

मित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

ठाण्यात मस्करीवरून झालेल्या हाणामारीत एका शाळकरी मुलाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांना चिडविण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्यांची झटापट झाली आणि त्यातील दहावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.

Oct 10, 2013, 02:22 PM IST

प्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या

शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.

Sep 25, 2013, 11:10 AM IST