king snake swallowed

King cobra ने एका झटक्यात गिळला विषारी साप; थरार video viral

भररस्त्यात एक साप दुसऱ्या विषारी सापाला गिळत असताना एका व्यक्तीची त्यांच्यावर नजर पडली. त्याने या सापांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला. 

Jun 15, 2022, 10:02 AM IST