kings eleven punjab

जेव्हा हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली पेटवली, नक्की काय झालं अन भज्जी भडकला?

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात हरभजनने श्रीसंथला भर मैदानात सामन्यादरम्यान थोबाडीत पेटवून दिली. 

May 20, 2021, 02:38 PM IST

किंग्स इलेवन पंजाबची नवी जर्सी लॉन्च...

 इंडियन प्रीमिअर लीगची किंग्स इलेवन पंजाब या टीमने ११ व्या एडिशनसाठी नवी जर्सी लॉंन्च केली.

Mar 14, 2018, 01:24 PM IST

आयपीएल २०१८ : हा असणार 'किंग्ज इलेव्हन पंजाब'चा कॅप्टन

'आयपीएल सीझन ११' च्या टीम आणि त्यांच्या खेळाडूंची सगळीकडे चर्चा आहे. कोणत्या टीममध्ये कोणते प्लेयर्स खेळणार हे जरी ठरले असले तरीही त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टनची नावे हळूहळू समोर येत आहेत.

Feb 26, 2018, 06:44 PM IST

आयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!

 मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.

Jan 29, 2018, 05:12 PM IST

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

Apr 30, 2016, 06:15 PM IST

आयपीेएल : चेन्नईचा पंजाबच्या मॅक्सवेलने उडवला धुव्वा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब मॅचमध्ये लोकांना धुवाधार खेळीची मजा पहायला मिळाली.

Apr 19, 2014, 12:30 PM IST

प्रितीला ईडीचा सवाल, ‘कुठून जुळविले आयपीएलसाठी पैसे?’

चित्रपट अभिनेती आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकीण प्रिती झिंटा हीची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’नं चौकशी केली.

Mar 6, 2013, 11:56 AM IST