kolhapur job

शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Shivaji University Recruitment: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jun 15, 2023, 03:10 PM IST