konkan raiway

बापा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.  कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे.  

Aug 14, 2020, 12:51 PM IST

कोकण रेल्वेला उत्कृष्ट मानांकन

कोकण रेल्वेला कोर्पोरेट संचालनसाठी उत्कृष्ट मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे कोकण रेल्वेच्या मानात तुरा खोवला गेला आहे. वर्षभरात प्रवाशी सुविधा आणि महसुलामध्ये वृद्धी केल्याने हे मानांकन देण्यात आले आहे.

Apr 25, 2014, 04:15 PM IST