kopardi murder

कोपर्डी प्रकरणातील दोषींची आज सुनावणी, काय होणार शिक्षा?

गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले.

Nov 21, 2017, 07:29 AM IST